City Of Dreams 3 ची घोषणा; Atul Kulkarni, Priya Bapat, Sachin Pilgaonkar यांच्या दमदार अभिनयाने पुन्हा रंगणार पॉलिटिकल थ्रिलर

Disney+ Hotstar कडून आज त्याची घोषणा करण्यात आली आहे.

City of Dreams Season 2 Still (Photo Credits: Twitter)

City Of Dreams चा तिसरा सीझन आता जाहीर करण्यात आला आहे. Disney+ Hotstar कडून आज त्याची घोषणा करण्यात आली आहे. Nagesh Kukunoor दिग्दर्शित या सीरीज मध्ये गायकवाड कुटुंबातील भांडणाची कहाणी आहे, जी एका ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय व्यक्तीवर हत्येच्या प्रयत्नानंतर उफाळून येते. अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर सारखे दिग्गज कलाकार या सीरीजमध्ये दिसले होते. Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापटचा बोल्ड आणि ब्युटिफुल लुक, पाहा फोटो .

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)