Chahatt Khanna Hot Photos:काळ्या रंगाची बिकिनी घालून चाहत्यांना थक्क केले अभिनेत्री चाहत खन्नाने, दिसला Sexy अंदाज

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना सध्या मालदीवमध्ये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहे, जिथे ती सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील तिचे एकापेक्षा एक सेक्सी आणि हॉट फोटो पोस्ट करत आहे.

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना सध्या मालदीवमध्ये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहे, जिथे ती सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील तिचे एकापेक्षा एक सेक्सी आणि हॉट फोटो पोस्ट करत आहे. चाहतने तिचे खूप सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाची बिकिनी घालून अतिशय सेक्सी आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ck (@chahattkhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ck (@chahattkhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ck (@chahattkhanna)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement