Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याबद्दल महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध IPC कलम 292, 34, POCSO कलम 14 आणि IT कलम 67, 67B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mahesh Manjrekar (Photo Credits: Twitter)

मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याबद्दल अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध IPC कलम 292, 34, POCSO कलम 14 आणि IT कलम 67, 67B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement