Pathaan, War आणि Tiger 3 चा भाग असणार YRF ची Spy Universe; जारी केला लोगो
YRF ची Spy Universe ही कंपनी Pathaan, War आणि Tiger 3 चा भाग असणार आहे.
YRF ची Spy Universe ही कंपनी Pathaan, War आणि Tiger 3 चा भाग असणार आहे. त्यांनी YRF Spy Universe चा लोगो देखील जारी केला आहे. पठाण मध्ये शाहरूख खान झळकणार आहे. वॉर मध्ये ऋतिक रोशन दिसणार आहे तर टायगर 3 हा सलमान खानचा आगामी सिनेमा आहे. सध्या पठाण वरून अनेक वाद देखील रंगले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)