प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) नुकतेच फोटोशूट केले आहे. यामीचे हे फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये यामी गौतम लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामीने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'रेड ड्रेस झिरो स्ट्रेस'. शेअर केलेल्या या पोस्टवर 1.30 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)