The Ghost Teaser: नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा खतरनाक अवतारात

नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

The Ghost Teaser: नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा खतरनाक अवतारात
The Ghost (Photo Credit - Twitter)

पडद्यावर नागार्जुनला अॅक्शन करताना पाहणे हा सिनेमाच्या कोणत्याही चाहत्यांसाठी सर्वात मजेदार क्षण असतो. त्याच्या 'द घोस्ट' या नव्या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली असुन ते खतरनाक अवतारात दिसत आहे. नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2022 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).