The Kashmir File Box Office Collection: विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' 200 कोटींच्या घरात
11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी इतके मोठे कलेक्शन केले की हा चित्रपट 200 कोटींच्या घरामध्ये सामील झाला आहे.
विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी इतके मोठे कलेक्शन केले की हा चित्रपट 200 कोटींच्या घरामध्ये सामील झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement