बॉलिवूडचा (Bollywood) मोस्ट अवेटेड सिनेमा विक्रम वेधाचं (Vikram Vedha) नवीन गाणं एल्कोहलिया (Alcoholia) नुकतचं टीसिरीज (T-series) कडून प्रदर्शित करण्यात आलं आहे. डान्स (Dance King) किंग अभिनेता ह्रतिक रोशन (Actor Hrithik Roshan) या गाण्यात टल्ली मोडमध्ये थिरकताना दिसत आहे. काही तासातचं यूट्यूबवर (YouTube) या गाण्याला लाखो व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)