Vijay Thalapathy Leo Movie: 'लियो'च्या तेलुगू टायटलसाठी निर्मात्याने मोजली मोठी रक्कम, 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित
लोकेश कनागराज दिग्दर्शित 'लिओ' चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असून चित्रपटाचे थिएटर राइट्स कोट्यवधी रुपयांमध्ये विकले गेले आहेत.
अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay)च्या 'लियो' (Leo) या आगामी चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लियो' उद्या अर्थात 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टायटलवरुन हा वाद सुरू झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे प्रकरण न्यायालयात पोहोचताच प्रकरण मिटवले असून चित्रपट आता ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्याने 'लिओ'चे तेलुगू टायटल जीएसटीसोबत तब्बल 26.5 लाख रुपये देत विकत घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर हे प्रकरण संपले असून चित्रपटाचे तेलुगू व्हर्जनही 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement