Vijay Deverakonda आणि Ananya Panday वर पुण्यातील चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव, अभिनेत्याची एक झळक पाहण्याठी केली तोबा गर्दी (Watch Video)
लायगरच्या प्रमोशनदरम्यान ते पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचले होते. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे चारही बाजूंनी चाहत्यांनी घेरलेले दिसत आहेत.
सध्या 'लायगर' (Liger) चित्रपटाची सिनेविश्वात खूप चर्चा आहे. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. विजय देवरकोंडा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. तो लायगरचा जागोजागी प्रचार करत आहे. दरम्यान, पुण्यातून एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लायगरच्या प्रमोशनदरम्यान ते पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचले होते. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे चारही बाजूंनी चाहत्यांनी घेरलेले दिसत आहेत. विजय देवरकोंडाची चाहत्यांमध्ये काय क्रेझ आहे हे आपल्याला चांगलेत दिसुन येत आहे. अभिनेत्याची एक झळक पाहण्याठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement