Vidya Balan Hot Photoshoot: विद्या बालनचे डब्बू रत्नानीच्या कँलेडरसाठी हॉट फोटोशुट

. या फोटोंमध्ये विद्याच्या एका हातात वर्तमानपत्र दिसत आहे. तर दुसऱ्या हातात एक कप आहे. शिवाय तिने गॉगलही लावलेला यामध्ये दिसत आहे.

अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) अनेक चांगल्या चित्रपटातून काम करत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विद्याच्या अभिनयाचे आणि तिच्या सौदर्यांचे अनेकजण कौतुक करतात. विद्याने सध्या केलेल्या एका फोटोशुटमुळे चर्चेत आले आहेत. विद्याने डब्बू रत्नानीच्या (dabboo ratnani) कॅलेंडर फोटोशूटसाठी पोझ दिल्या. या फोटोंमध्ये विद्याच्या एका हातात वर्तमानपत्र दिसत आहे. तर दुसऱ्या हातात एक कप आहे. शिवाय तिने गॉगलही लावलेला यामध्ये दिसत आहे. विद्याचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement