Sameer Khakhar Passes Away:ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन
दूरदर्शनच्या प्रसिद्ध शो 'नुक्कड'मध्ये खोपडीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दूरदर्शनच्या प्रसिद्ध शो 'नुक्कड'मध्ये खोपडीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या हृदयाने साथ देणे बंद केले. अनेक अवयव निकामी झाल्याने पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)