Vedaa Teaser: वेदाचा टिझर लाँच, जॉन अब्राहमचा नवा अवतार, 'हरयाणवी मुलीच्या' भूमिकेत शर्वरी वाघ

या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे. संपुर्ण टीझर हा अॅक्शनच्या दृश्यांनी भरलेला असून जॉनच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून जॉन अब्राहमच्या (John Abraham) बहुप्रतिक्षित ‘वेद’ (Vedaa) या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आज निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात जॉनसोबत शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभिषेक बॅनर्जी (Abhishek Bannerjee) दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे. संपुर्ण टीझर हा अॅक्शनच्या दृश्यांनी भरलेला असून जॉनच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now