JugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट
वरुण धवनने कियारा अडवाणीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या खाली 100 कोटी असे लिहिले आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केल्याच्या आनंदात वरुणने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'जुग जुग जिओ' (JugJugg Jeeyo) ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. वरुण धवनने स्वतः सोशल मीडियावर चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. वरुण धवनने कियारा अडवाणीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या खाली 100 कोटी असे लिहिले आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केल्याच्या आनंदात वरुणने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement