Urvashi Rautela Photo: उर्वशी रौतेलाचा मालदीवमध्ये ग्लॅमर लुक, पाहा फोटो

उर्वशीने 4 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहे, ज्याला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि फोटोवर सतत कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहे.

Urvashi Rautela (Photo Credit - Insta)

उर्वशीने पुन्हा एकदा ग्लॅमर अंदाजात दिसुन आली आहे. उर्वशीने मालदीवचा फोटो शेअर केले आहे या फोटोमध्ये उर्वशी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचे फोटो खूप आवडतात. उर्वशीने 4 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहे, ज्याला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि फोटोवर सतत कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement