Urmila Matondkar Tested Positive for Covid-19: उर्मिला मातोंडकर यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला केले होम क्वारंटाईन

आता बातमी मिळत आहे की अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

Urmila Matondkar (Photo Credits: Instagram)

सध्या लसीकरण असो वा लोकांनी स्वतः ची घेतलेली काळजी असो, कोरोना विषाणूची प्रकरणे बरीच कमी झाली आहेत. मात्र अजूनही धोका पूर्ण टळला नाही. आता बातमी मिळत आहे की अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः मातोंडकर यांनी सोशल मिडियाद्वारे ही बाब शेअर केली आहे. त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले असून, संपर्कात आलेल्या सर्वांना स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement