Urfi Javed at Golden Temple: उर्फी जावेद पोहचली सुवर्ण मंदिरात, पारंपारिक लुक झाला व्हायरल
उर्फी जावेदचा हा लेटेस्ट लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
अभिनेत्री उर्फी जावेद काही दिवसांपुर्वी एका बनावट व्हिडिओमुळे उर्फी गोत्यात आली होती. छोटे कपडे घातल्यामुळे पोलिस तिला अटक करतात असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता बनावट व्हिडिओच्या वादानंतर उर्फीने अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. सध्या उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.उर्फी जावेदचा हा लेटेस्ट लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)