Akshay Kumar And Tiger Shroff Viral Video: 'उमंग 2023' कार्यक्रमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची दमदार एन्ट्री
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) 'उमंग 2023' (Umang 2023) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडमधील बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान , सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रासह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी शोमध्ये, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफने (Tiger Shroff) एकदम हटक्या अंदाजात हजेरी लावली होती.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement