Tumbbad Re-Release Box Office Collection Week 1: रि-रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात तुंबाड चित्रपटाने कमावले एवढे कोटी, जाणून घ्या

चित्रपट तुंबाड रि - रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कमालीच कमाई केली आहे. सोहम शाह यांचा २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. रि रीलजनंतर चित्रपटाने एकूण कमाई 13.44 कोटी रुपये होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Tumbbad Re-Release Box Office Collection Week 1: रि-रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात तुंबाड चित्रपटाने कमावले एवढे कोटी, जाणून घ्या
Tumbbad Re-Release Box Office Collection Day 3

Tumbbad Re-Release Box Office Collection Week 1: चित्रपट तुंबाड रि - रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कमालीच कमाई केली आहे. सोहम शाह यांचा 2018 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. रि रीलजनंतर चित्रपटाने एकूण कमाई 13.44 कोटी रुपये होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 99 रुपयांच्या तिकीट दराने त्याचा व्यवसाय वाढण्यास मदत केली आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.  (हेही वाचा- स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज, या दिवशी सिझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

तुंबाड'ने एका आठवड्यात 13.44 कोटींचा केला व्यवसाय 

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2024 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).