Tiger 3 Trailer Update: 16 तारखेला रिलीज होणार टाइगर 3 चा ट्रेलर, दिवाळीत फिल्म सिनेमागृहात होणार प्रदर्शित
या चित्रपटात इमरान हाश्मीही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहीती आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. ही माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. टायगर 3 चा ट्रेलर सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. टायगर 3 हा याच नावाच्या फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार असून कतरिना कैफ त्याच्या पाकिस्तानी आयएसआय एजंट मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहीती आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement