Tiger 3 Song ‘Leke Prabhu Ka Naam’: Katrina Kaif-Salman Khan च्या रोमॅन्टिक अंदाजातील 'लेके प्रभू का नाम' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)
तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या Arijit Singh च्या आवजामध्ये 'lलेके प्रभू का बाम' हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
यश राज फिल्म्स कडून 'टायगर 3' या त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी सिनेमातील पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'लेके प्रभू का नाम' असे या गाण्याचे बोल असून यामध्ये पुन्हा सलमान खान कॅटरीना कैफची रोमॅन्टिक केमेस्ट्री पहायला मिळत आहे. तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या Arijit Singh च्या आवजामध्ये हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
पहा गाणं 'लेके प्रभू का नाम'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement