Tiger 3 OTT Release: सलमान आणि कतरिनाचा 'टायगर 3' ओटीटीवर रिलीज, या ठिकाणी पाहता येणार
प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर 'टायगर 3'चं पोस्टर शेअर करत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे.
सलमान खान (Salman Khan) चा 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.'टायगर 3' या सिनेमाचे दिग्दर्शन महेश शर्माने (Mahesh Sharma) यांनी सांभाळली आहे. 'टायगर 3' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. प्राईम व्हिडीओने (Prime Video) सोशल मीडियावर 'टायगर 3'चं पोस्टर शेअर करत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement