Tiger 3 Box Office Collection Day 5: सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 17.77 कोटींचा व्यवसाय
मनीष मल्होत्रा दिग्दर्शित या YRF चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत.
सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट टायगर 3 दिवाळीच्या दिवशी रिलीज झाला. या चित्रपटाबाबत समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाची ओपनिंग दमदार असतानाच आता बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची घसरण सुरू झाली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 5व्या दिवशी 17.77 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत एकूण 187.42 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, जो अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे. तसेच चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने आतापर्यंत 277.55 कोटींची कमाई केली आहे. मनीष मल्होत्रा दिग्दर्शित या YRF चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement