Threat to Actress Katrina Kaif and Vicky Kaushal: अभिनेत्री कैटरीना कैफ आणि विकी कौशलला धमकी देणाऱ्यास अटक
अभिनेत्री कैटरीना कैफ आणि पती अभिनेता विकी कौशलला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.त्या अज्ञात इसमास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री कैटरीना कैफ (Actress Katrina Kaif) आणि पती अभिनेता विकी कौशलला ( Actor Vicky Kaushal) सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santa Cruz) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरी आता त्या अज्ञात इसमास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. तरी बॉलिवूड तारकांना येणाऱ्या धमक्या बघता ही बाब अतीशय गांभिर्याने घेण्यासारखी आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement