अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या या हॉट अंदाज, चाहत्यांना केले थक्क

ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) मुळे चर्चेत आहे. तिने इंस्टाग्रामवर (Instagram) त्याचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)