Anupam Kher यांनी पत्नी Kirron Kher यांच्या निधनाच्या अफवांवर दिले स्पष्टीकरण, अभिनेत्रीची प्रकृती अत्यंत उत्तम असल्याची दिली माहिती
अनुपम खेर यांनी आपली पत्नी किरण खेर यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर यावर स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असून किरण खेर यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी कोरोनाची दुसरी लस देखील घेतली आहे.
अनुपम खेर यांनी आपली पत्नी किरण खेर यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर यावर स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असून किरण खेर यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी कोरोनाची दुसरी लस देखील घेतली आहे. त्यामुळे कृपया अशा अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement