Chaka Chaka Song Release: ‘अतरंगी रे’ चित्रपटातील ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

गाण्यात सारा अली खान बेफिकीर अंदाजात नाचताना दिसत आहे. तर धनुष (Dhanush) एका मुलीसोबत लग्नसमारंभात धमाल करताना दिसत आहे.

(Photo Credit - Youtube)

अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी 'अंतरगी रे' (Atrangi Re) या चित्रपटातील ‘चका चक’ (Chaka Chaka) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात सारा अली खानचा देसी अवतार दिसला आहे. या गाण्यात सारा अली खान बेफिकीर अंदाजात नाचताना दिसत आहे. तर धनुष (Dhanush) एका मुलीसोबत लग्नसमारंभात धमाल करताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement