The Great Indian Family Trailer: विक्की कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फैमिली'चा ट्रेलर रिलीज

ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

The Great Indian Family Trailer

विकीचा आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन फैमिली'चा (The Great Indian Family Movie) धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विकी कौशलसोबत या चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात विकीने स्थानिक गायक भजन कुमारची भूमिका साकारली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)