The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आमदार नितेश राणे यांचे पत्र

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त करण्याची विनंती केली आहे.

Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल' चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतोय. हा चित्रपट हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त करण्याची विनंती केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement