The Crew Teaser: करीना, क्रिती आणि तब्बूच्या द क्रू चित्रपटाचा टिझर रिलीज, तिघीही दिसणार एअर होस्टेसच्या भूमिकेत
हा चित्रपट अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि लोकप्रिय चित्रपट निर्माती एकता कपूर बनवत आहेत. या चित्रपटात कपील शर्मा देखील एक लहान भूमिका साकारताना दिसणार आहे.
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांच्या 'द क्रू' (The Crew) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टिझर लाँच झाला आहे. राजेश ए कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द क्रू' हा चित्रपट 29 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि लोकप्रिय चित्रपट निर्माती एकता कपूर बनवत आहेत. या चित्रपटात कपील शर्मा देखील एक लहान भूमिका साकारताना दिसणार आहे.
पाहा टिझर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement