Thank You For Coming Trailer: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज, 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

या चित्रपटात भूमी पेडणेकरशिवाय शहनाज गिल, कुशा कपिला आणि शिबानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच, करण कुंद्रा आणि अनिल कपूर या चित्रपटात कॅमिओमध्ये दिसणार आहेत. एकता कपूरची निर्मिती असलेला हा चित्रपट 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Thank You For Coming Trailer: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज, 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित
Thanks For Coming Movie

थँक यू फॉर कमिंग चित्रपटाचा ट्रेलर आज बुधवारी रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये मित्रांमधले गमतीशीर क्षण दाखवण्यात आले आहेत, तसेच सेक्सवर मोकळेपणाने चर्चाही केली आहे. भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर थँक यू फॉर कमिंगचे दिग्दर्शन करण बुलानी यांनी केले आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरशिवाय शहनाज गिल, कुशा कपिला आणि शिबानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच, करण कुंद्रा आणि अनिल कपूर या चित्रपटात कॅमिओमध्ये दिसणार आहेत. एकता कपूरची निर्मिती असलेला हा चित्रपट 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2023 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).