The Greatest of All Time: थलापती विजयच्या 68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट; 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम'मध्ये साकारणार डबल रोल

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय हा डबल रोलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे.

अभिनेता थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay)  68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम' (The Greatest of All Time) असं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय हा डबल रोलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now