Bollywood News: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भाषणा 'या" अभिनेत्रीची डुलकी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले कमेंट

मुंबईत शनिवारी संध्याकाळी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे 141 वे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्र आयोजित करण्यात आले होते

Alia Bhatt

Bollywood News: मुंबईत शनिवारी संध्याकाळी  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे 141 वे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्र आयोजित करण्यात आले होते आणि त्यात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट  यांच्यासह बॉलीवूडमधील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फोटोत आलिया चक्क झोपली आहे. नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून कंमेट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट ही थेट झोप काढताना दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तीची खिल्ली उडवली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Maha (@mahasrk1)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement