Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोप

कारवाई न झाल्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आंदोलन करणार आहे.

Jennifer Mistry and Asit Modi (Photo: Insta /twitter)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेत मिसेस रोशन सोधीची भूमिका साकारलेली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने (Jennifer Mistry) निर्माते असित मोदी यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आता तिने ही केस जिंकली असली तरी निर्मात्याशी तिची लढाई अजून संपलेली नाही. जेनिफरने असित मोदी यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहेत.  सुनावणीच्या 40 दिवसांनंतरही असित मोदीने आपल्याला दंड आणि पगार दिला नसल्याचा दावा तिने केला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Mistry Bansiwal🧚‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)