Swatantra Veer Savarkar Collection: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचे सहाव्या दिवशीचे कलेक्शन एक कोटीपेक्षा कमी
या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 86 लाख रुपयांचा व्यवसाय केला.
रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डाने केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तितका चालताना दिसत नाहीये. रिलीजच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर वीकेंडचा फायदा घेत रविवारपर्यंत या चित्रपटाने पाच कोटींचा टप्पा गाठला. या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 86 लाख रुपयांचा व्यवसाय केला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement