Pushpa The Rule: अल्लू अर्जुनच्या वाढदिवसापूर्वी चाहत्यांना सरप्राईज, 'पुष्पा 2' चा जबरदस्त व्हिडिओ रिलीज (Watch Video)
अल्लू अर्जुन या चित्रपटात अगदी वेगळ्या अंदाजात दिसत आहे. खरचटलेली दाढी आणि लांब केस असलेल्या अल्लू अर्जुनचा लुक अजुन जबरदस्त दिसत आहे. 'पुष्पा 2 - द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार करणार आहेत.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2 - द रुल' (Pushpa The Rule) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. 'पुष्पा कुठे आहे?' चित्रपटाची टीमने या नावाची थ्रिलर व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये अल्लू अर्जुनची भूमिका समोर आली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात अगदी वेगळ्या अंदाजात दिसत आहे. खरचटलेली दाढी आणि लांब केस असलेल्या अल्लू अर्जुनचा लुक अजुन जबरदस्त दिसत आहे. 'पुष्पा 2 - द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार करणार आहेत.
व्हिडिओ पहा:
Tags
Allu Arjun
Allu Arjun and Rashmika Mandanna
Pushpa 2
Pushpa 2 new look
Pushpa 2 Release Date
Pushpa 2 team
Pushpa 2 The Rule
Pushpa 2 video clip
Rashamika Mandanna
Where is Pushpa
अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना
पुष्पा २
पुष्पा 2 टीम
पुष्पा 2 द रुल
पुष्पा 2 नवीन रूप
पुष्पा 2 रिलीज डेट
पुष्पा 2 व्हिडिओ क्लिप
पुष्पा कुठे आहे
रश्मिका मंदान्ना
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement