अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं आहे. सनीचा पती डॅनियल वेबरनं (Daniel Weber) देखील सनीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर हे 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)