Sunny Deol: ‘गदर 2’ च्या यशानंतर सनी देओलने मानधनात मोठी वाढ? केआरकेने ट्विट करत उडवली खिल्ल्ली
गदर 2 च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 430 कोटींची कमाई केली आहे.
सनी देओलचा ‘गदर 2’ सध्या चित्रपटगृहात सध्या जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या यशानंतर अभिनेता सनी देओलने आपल्या मानधनात वाढ केल्याची चर्चा सुरु आहे. चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने याबाबत ट्वीटही केलं आहे.
पाहा ट्विट -
A producer met #SunnyDeol to sign him for his next film and Sunny asked ₹50Cr! Lol!
— KRK (@kamaalrkhan) August 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2023 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

