Sunil Shroff Passed Away : बॉलिवूड नेते सुनिल श्रॉफ यांच निधन, हिंदी चित्रपटसुष्टीत शोककळा
बॉलिवूडचे अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच हिंदी चित्रपटसुष्टीत शोककला पसरली आहे.
Sunil Shroff Passed Away: बॉलिवूडचे अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच हिंदी चित्रपटसुष्टीत शोककला पसरली आहे. सुनील यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी याच्या 'ओएमजी 2' या चित्रपटात शेवटची भुमिका निभावली. आपल्या वेगवेगळ्या भुमिकांनी सुनील यांनी प्रेक्षकाचे मनोरंजन केलं. जाहीराती मधे देखील त्यांनी काम केले. सुनील शेट्टीच्या शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 17 ऑगस्ट 2023 रोजीची आहे. या पोस्टमध्ये ते उत्साहात ईद साजरी करताना दिसत आहेत. ईद मुबारक या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)