Dilip Kumar Health Update: अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर Pleural Aspiration Procedure यशस्वी; 10 जूनला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Dilip Kumar | (Photo Credit : Twitter)

अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर Pleural Aspiration Procedure यशस्वी झाली आहे. हॉस्पिटल मधून 10 जूनला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता  असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement