Salman Khan Security: अभिनेता सलमान खानला आता Y+ सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकी नंतर राज्य सरकारचा निर्णय

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला धमकी देण्यात आली होती तरी आता सलमानच्या अधिक सुरक्षेसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Salman Khan (Photo Credits: Instagram)

राज्य सरकारकडून (State Government) आता अभिनेता सलमान (Actor Salman Khan) कानला Y+ सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) सलमान खानला आता Y+ सुरक्षा पुरवणार आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला धमकी देण्यात आली होती तरी आता सलमानच्या अधिक सुरक्षेसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now