Sooryavanshi 30 एप्रिलला होणार रिलीज

कोविड 19 मुळे लांबणीवर सूर्यवंशीचि रिलीज डेट आज अखेर जाहीर करण्यात आली आहे.

Movie Poster of Sooryavanshi (Photo Credits: Instagram)

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बर्थ डेचं औचित्य साधत आज सूर्यवंंशी  च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement