Sooryavanshi: रोहित शेट्टीने अक्षय कुमारचा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत करुन पुढे ढकलला
सुरवंशी हा चित्रपट सुद्धा पुढे ढकलला आहे. कारण राज्य सरकारने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शेट्टी याच्या मॅनेजमेंट टीमने दिग्दर्शकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत केल्याचे म्हटले आहे.
सुरवंशी हा चित्रपट सुद्धा पुढे ढकलला आहे. कारण राज्य सरकारने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शेट्टी याच्या मॅनेजमेंट टीमने दिग्दर्शकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार रोहित शेट्टी यांनी अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट सुरवंशी प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 30 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)