Sonam Kapoor Video: सोनम कपूर झाली सुपर मॉम, मेकअप करताना केलं बाळाला ब्रेस्टफीड! सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा
करवा चौथसाठी तयार होतानाचा व्हिडीओ अबिनेत्री सोनम कपूरने तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.
करवा चौथच्या निमित्ताने अभिनेत्री सोनम कपूरने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. करवा चौथसाठी तयार होतानाचा व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओची चांगलीचं चर्चा होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement