Sonali Raut Bikini Video: सोनाली राऊतचा बिकिनी मधला ग्लॅमरस अवतार, चाहते हॉटनेस पाहून झाले घायाळ
सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत बॉक्स ऑफिसवर जास्त दिसली नसेल, पण तिचा जलवा सोशल मीडियावर चांगलाच पसरलेला आहे. तिने पुन्हा एकदा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये आपली अदा सोशल मिडीयावर दाखवली आहे. ज्यात सोनाली एकदम हॉट दिसत आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. हा व्हिडिओ पाहुन चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत असाच आहे. तुम्ही ही पहा व्हिडिओ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)