Nikita Roy And The Book Of Darkness First Look: सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हा यांचे बाॅलिवूड दिग्दर्शक म्हणून पदार्पण, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत
या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा यांने केले आहे. दिग्दर्शक म्हणून तो बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची अजय देवगन सोबत 'भुज' या चित्रपटात दिसुन आली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.
आपल्या अभिनाने सगळ्याचे मनावर स्थान निर्मान करणारी सोनाक्षी सिन्हा पुन्हा नव्याने सज्ज झाली आहे. नुकताच तिच्या निकिता राॅय (Nikita Roy And The Book Of Darkness) या अगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियात (Social Media) रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच सोनाक्षी सोबत परेश रावल आणि सोहेल नायर पण मुख्य भूमिकेत आहे. निकिती राॅय चित्रपटाचे पोस्टर बघितल्यावर हा चित्रपट हाॅरर आणि थ्रीलर समजला जात आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टर वरुन सोनाक्षी सिन्हा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकाच्या भेटीला येणार असल्याचे दिसुन येते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा यांने केले आहे. दिग्दर्शक म्हणून तो बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची अजय देवगन सोबत 'भुज' या चित्रपटात दिसुन आली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement