Singham Again Songs Jai Bajrangbali: अजय देवगणच्या 'सिंघम 2' चित्रपटातील 'जय बजरंगबली' गाणे उद्या होणार रिलीज (Watch Video)
चित्रपट आणि त्यातील गाण्यांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, 'जय बजरंगबली' गाणे रिलीज झाल्यानंतर हा उत्साह आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' या चित्रपटातील 'जय बजरंगबली' हे दमदार गाणे उद्या रिलीज होणार आहे. हे गाणे चित्रपटातील ॲक्शन आणि उत्साहाने भरलेले वातावरण आणखी वाढवण्याचे काम करेल. या गाण्यात मैत्रीची झलकही दिसते. ॲक्शनपटांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'सिंघम अगेन'च्या स्टार कास्टमध्ये अजय देवगणसह करीना कपूर खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांचा समावेश आहे.
चित्रपट आणि त्यातील गाण्यांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, 'जय बजरंगबली' गाणे रिलीज झाल्यानंतर हा उत्साह आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पाहा गाण्याचा टिझऱ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2024 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

