Singham Again: सिंघम अगेनमध्ये अक्षय कुमारची असणार डॅशिंग एंट्री, अजय देवगणने शेअर केला फोटो

या पोस्ट सोबत अजयने गमतीशीर कॅप्शन देखील लिहले आहे.

अजय देवगणचा सिंघमचा तीसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा देखील कॅमियो रोल असणार आहे. अजय देवगणने अक्षयचा खास फोटो शेअर केला असून यामध्ये अक्षय हॅलिकॉप्टरमधून उडी घेताना दिसत आहे. या पोस्ट सोबत अजयने गमतीशीर कॅप्शन देखील लिहले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif