Zubeen Garg: संगीतकार झुबीन गर्ग यांच्या डोक्याला दुखापत, रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु
गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांच्या डोक्याला आज किरकोळ दुखापत झाली. त्यानतर ते आसामच्या दिब्रुगढमधील खाजगी रुग्णालयात दाखल झाले. पुढील उपचारांसाठी त्यांना गुवाहाटी येथे विमानाने हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे असे, असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)