Sidharth Malhotra Birthday: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसाला कियारा अडवाणीने शेअर क्यूट फोटो

बॉलिवुडचा चॉकलेट हिरो सिद्धार्थ मल्होत्रा त्याचा आज 39 वा वाढदिवस

बॉलिवुडचा चॉकलेट हिरो सिद्धार्थ मल्होत्रा त्याचा आज  39 वा वाढदिवस. शेरशाहच्या या अभिनेत्याने त्याचा खास दिवस त्याच्या घरी मित्र आणि प्रियजनांसोबत साजरा केला. सिद्धार्थला सोशल मीडियावर जवळच्या आणि प्रिय व्यक्तींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. त्याची पत्नी कियारा अडवाणी हिने देखील त्याला गोड अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅमेऱ्याला मिठी मारताना आणि पोज देतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कियाराने त्यांचा एक रोमँटीक  फोटोही शेअर केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement